तुम्ही ज्या पर्समध्ये पैसे ठेवता त्या पर्सचा रंग आणि आकारही जीवनातील छोट्या मोठ्या घटना तसेच धनसंबंधित लाभ-हानीचे सूचक असतात.  जन्मतारखेच्या मूलांकानुसार लकी रंगीच पर्स वापरल्यास पैशाची कमी जाणवत नाही. 


मूलांकावरुन जाणून घ्या लकी रंगीच पर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूलांक जाणून घेण्यासाठी तुमची जन्मतारीक दोन अंकी असल्यास त्या दोन अंकांची बेरीज करा. जर तुमची जन्मतारीख १३ असेल तर १+३=४. म्हणजेच तुमचा मूलांक ४ असेल. 


मूलांक १ - यांच्यासाठी लाल रंगाची पर्स वापरणे उत्तम.


मूलांक २- ज्यांचा मूलांक २ आहे त्यांनी पांढऱ्या रंगाची पर्स वापरणे लकी ठरते. 


मूलांक ३ - मूलांक ३ असेलल्या लोकांनी पिवळी अथवा मेहंदी रंगाची पर्स वापरल्यास त्यांना लकी ठरते. 


मूलांक ४ - ज्यांचा मूलांक ४ आहे त्यांनी चॉकलेट रंगाची पर्स वापरावी. 


मूलांक ५ - यांच्यासाठी हिरव्या रंगाची पर्स लकी ठरु शकते.


मूलांक ६- मूलांक ६ असलेल्या लोकांनी सिल्व्हर रंगाची पर्स वापरल्यास त्यांना लकी ठरु शकते. 


मूलांक ७ - अशा लोकांनी विविध रंगाच्या पर्स वापल्यास उत्तम.


मूलांक ८ - या व्यक्तींनी निळ्या रंगाची पर्स वापरणे लकी असते.


मूलांक ९ - ज्या व्यक्तींचा मूलांक ९ आहे त्यांनी नारिंगी रंगाची पर्स वापरावी.