मुंबई : आज अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी सोने-चांदी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी येते. शुक्र ग्रह हा सुख-सुविधा तसेच ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे या दिवशी गृहपयोगी सामानाची खरेदी करणेही चांगले असते.


खरेदी करण्यासाठी शुभमुहूर्त


दुपारी एक वाजून ४० मिनिटांपासून संध्याकाळी ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंतचा वेळ खरेदीसाठी उत्तम आहे. तर लक्ष्मी पूजनासाठी श्रेष्ठ मुहूर्त संध्याकाळी ७ वाजून ५९ मिनिटांपासून ते रात्री १० वाजून १५ मिनिटांपर्यंत आहे.