मुंबई : मुला-मुलींच्या लग्नाची वये झाली की घरात लग्नासाठी वर-वधूसंशोधन सुरु होतात. मात्र अनेकदा सर्व चांगले असूनही मुला-मुलींची लग्न ठरण्यास विलंब होतो. यासाठी वास्तुशास्त्रात उपाय देण्यात आले आहेत. 


हे आहेत ५ उपाय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. विवाह ठरत नसल्यास लग्नाची बोलणी कऱण्यास आलेल्या पाहुण्यांना अशा ठिकाणी बसवा त्या ठिकाणावरुन त्यांना दरवाजा दिसणार नाही. 


२. मंगळ दोषामुळे एखाद्याचे लग्न ठरत नसल्यास त्याच्या रुमच्या दरवाजाचा रंग लाल अथवा गुलाबी ठेवा.


३. ज्यांचे लग्न ठरत नसेल त्याच्या झोपण्याच्या बेडखाली लोखंडाच्या वस्तू अथवा अडगळीचे सामना ठेवू नये. यामुळे विवाह ठरण्यास बाधा येते.


४. विवाहयोग्य युवती-युवकांच्या रुमच्या दरवाजाचा रंग गुलाबी, हला पिवळा अथवा सफेद असल्यास विवाह जुळण्यात येणारे अडथळे दूर होतात. 


५. लग्न जुळत नसल्यास त्या मुला-मुलीच्या रुममध्ये उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल काचेच्या प्लेट अथवा पेल्यात ठेवा.