मुंबई : लग्न म्हणजे आयुष्याची नवी सुरुवात असते. मात्र काही मुला-मुलींच्या लग्नासाठी काही अडचणी येतात. लग्नामधील अडथळा दूर करण्यासाठी खालील वास्तुटिप्स जाणून घेणे महत्त्वाचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. मुलींची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेकडे असायला हवी. यामुळे लग्न ठरण्यात अडथळा निर्माण होत नाही. 


२. पत्रिकेत मंगळ असल्याने लग्नात अडथळे येत असतील तर खोलीचा दरवाजा लाल अथवा गुलाबी रंगाने रंगवा. यामुळे मंगळचा प्रभाव कमी होतो.


३. विवाहयोग्य मुले-मुलींच्या खोलीचा रंग गडद नसावा. भिंतींचा रंग पिवळा, गुलाबी अथवा क्रीम असावा. 


४. खोलीत झोपताना पाय उत्तरेकडे आणि डोके दक्षिणेकडे असावे.