भारतीय समाजात का आहे कपाळावर टिळा लावण्याची परंपरा?
मुंबई : भारतात पुरुष आणि महिलांनी आपल्या कपाळावर टिळा लावण्याची परंपरा आहे.
मुंबई : भारतात पुरुष आणि महिलांनी आपल्या कपाळावर टिळा किंवा कुंकू लावण्याची परंपरा आहे. आजही काही पुरुष आणि अनेक महिला नित्यनियमाने कपाळावर टिळा लावतात. पण, अनेक प्रथांप्रमाणेच या प्रथेमागे असलेले शास्त्र आपण विसरुन गेलो आहोत.
प्राचीन काळात भारतीय लोक सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी अनेक प्रथांचे पालन करत असत. या प्रथांना वैज्ञानिक संदर्भ असल्याने त्यांचे पालन करण्याचे महत्त्व लोक जाणून होते.
खाली दिलेल्या व्हीडिओमध्ये भारतीय समाजात कपाळावर टिळा लावण्यामागील विज्ञान काय आहे ते जाणून घेऊ.