मुंबई : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ट्वेल ग्रेडच्या (CBSE) बारावी परिक्षेचा निकाल उद्या २१ मे रोजी लागणार आहे.  हा निकाल दुपारी १२ वाजता लागणार आहे. विद्यार्थी निकाल  www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


CBSE बोर्डाने पहिल्यांदा हा निकाल २३ मे रोजी घोषीत होईल असे म्हटले होते. आता हा निकाल २१ मे रोजी लागणार आहे. हा निकाल  www.cbse.nic.in, www.cbseresults.nic.in या वेबसाईटवर पाहायला मिळेल.