मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीसांसोबत मनोभावे पूजा करून गणरायाची स्थापना केली. 


मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवानिमित्तानं राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. तसंच राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी गणरायाला साकडं घातलं.