मुंबई : गणेश चतुर्थीचा उत्साह सगळीकडेच पहायला मिळोतोय. रेल्वेही त्याला अपवाद नाहीय. आज आयआरसीटीसीच्या दोन एक्सप्रेसमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी एक्स्प्रेस सारख्या गाड्यांमध्ये आज आयआरसीटीसीने मोदकांचं वाटप केलं.


तुम्ही काही कामानिमित्त बाहेरगावी जात असले तरी आज आयआरसीटीने काही रेल्वे गाड्यातील प्रवाशांना मोदकांचं वाटप केलं आहे, यावेळी आपल्याला घरच्या गणेशोत्सवाची आठवण झाल्याचं काही प्रवाशांनी म्हटलं आहे.