मुंबई: प्रत्येकाची इच्छा असते की आपले दात स्वच्छ असावेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडरचा वापर करुन दात स्वच्छ करत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयानुसार दात पिवळे पडतात, त्यामुळे दातांना चमकदार ठेवण्यासाठी घरच्या घरी उपाय करणं अतिशय सोपं आहे.


घरचे हे 7 सोपे उपाय करा दात चमकदार ठेवा.


1. कॉफीचे सेवन कमी करा.


2. चहा पियाल्यानंतर पाण्याचा गुळणा करा.


3. दिवसभर जास्त पाणी प्या.


4. टूथब्रश स्वच्छ धुवून घ्या. 


5. तंबाखूचं सेवन करणे टाळा.


6. दिवसातून दोन वेळा ब्रश करा.


7. कधीतरी मिठाने दात घासा.