मुंबई : हल्ली केसगळतीची समस्या महिलांसोबत पुरुषांनाही सतावते. आणि मग केसगळती रोखण्यासाठी विविध शॉम्पू, केमिकल्सचा मारा केसांवर होता. या उपायांनी केसगळती खांबत नाहीच मात्र त्याचे साईडइफेक्ट अधिक होण्याची भिती असते. याउलट कधीही नैसर्गिक उपाय करणे चांगले. खाली व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेले तीन उपाय केल्यास तुमचे केस गळणे कमी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा हा व्हिडीओ