या 7 उपायांनी पळवा हृदय विकाराचा धोका
रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो.
मुंबई: रोजच्या ताणामुळे हृदय विकाराचं प्रमाण वाढलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या उपायांनी आपण हृदय विकाराचा धोका टाळू शकतो.
रोज हे 7 उपाय करा
१ पौष्टिक आहार घ्या
२. रस्त्यावरचं आणि बंद पॅकेटमधील पदार्थ खाणं टाळा
३. ताजी फळ आणि भाज्या खाणं सुरू करा
४. गोड पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवा
५. घरातल्या मुलांना जेवणाच्या डब्यात ताजं आणि पौष्टिक अन्न द्या
६. घरात धुम्रपान करण्यास बंदी घाला आणि बाहेर सुध्दा धुम्रपानाच्या वातावरणापासून दूर राहा
७. रोज सकाळी न चुकता व्यायाम करा