मुंबई :  काही गोष्टी रिकाम्या पोटी खाल्याने नुकसान होऊ शकते. या गोष्टी खाल्याने शरीरातील अॅसीडची लेव्हल वाढू शकते. त्यामुळे अॅसिडीटी होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे रिकाम्या पोटी अशा गोष्टी खाणे टाळले पाहिजे. काही फळ असे आहेत, जे रिकाम्या पोटी खाल्ले नाही पाहिजे. रिकाम्या पोटी केळ खाल्याने कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडते. तुम्हांला आज सांगणार आहोत असे कोणत्या आठ गोष्टी ज्या रिकाम्या पोटी खाऊ नये. 



१) दूध 


यात उपलब्ध असलेल्या सॅच्युरेटेड फॅट आणि प्रोटीनमुळे पोटाच्या मसल्स कमकुवत होता. 


काय होते :   पचन संस्थेवर परिणाम होते. तसेच कफ वाढू शकतो


२) रताळे 


यात टॅनिन आणि पॅक्टीन असते, रिकाम्या पोटी ते पचत नाही. 


काय होते :  पचन होत नाही. जळजळ वाढते तसेच अॅसीडीटी वाढू शकते.


३) टॉमॅटो 


रिकाम्या पोटी टॉमॅटो खाल्ला तर  पोटातील अॅसीड वाढू शकतो. 


काय होते :   यामुळे किडनी स्टोन म्हणजे मुतखडा होऊ शकतो. 


४) चहा 


चहामध्ये अॅसीडची मात्रा अधिक असते. शरिरातील अॅसिडची लेव्हल वाढू शखते. 


काय होते :  पोटात जळजळ आणि दुखू शकते. अल्सरची शक्यता  वाढू शकते. 


५) केळं


यात मॅग्नेशियम जास्त असते, रिकाम्या पोटी शरिरातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते. 
काय होते :  छातीत जळजळ होते. डायझेशन खराब होते. 


६) सॉफ्ट ड्रिंक 


यात कॉर्बोनेट अॅसिडची मात्रा अधिक असते. रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅसिडिटी वाढू शकतो.


काय होते :  उलटी होऊ शकते, अस्वस्थ वाटते.


७) ग्रीन टी


ग्रीन टीमधील कॅफीन शरीरातील अॅसिडीटी वाढू शकतो. 
काय होते. 
काय होते :  अॅसिडीटी होते, पचन होते.