झोपण्याआधी हे पदार्थ खाऊ नका
झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.
मुंबई : झोपण्याआधी खालील सहा पदार्थ टाळा, कारण याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या पचनसंस्थेसाठी खालील पदार्थ झोपण्याआधी न खाल्लेले बरे.
१) झोपण्याआधी जंक फूड खाऊ नका.
२) कॉफी पिऊ नका.
३) जास्त तिखट पदार्थ खाऊ नका.
४) मटण खाऊ नका.
५) जेवणानंतर झोपण्याआधी फळं खाऊ नका.