तिच्या मनातील भीती दूर करणारं गाणं
हे गीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुंळे निर्माण झालेली भीती दूर करणार आहे.
मुंबई : हे गीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुंळे निर्माण झालेली भीती दूर करणार आहे, महिलांच्या मनात मुक्तपणे जगण्याविषयी आत्मविश्वास निर्माण करणारं आहे. भारतात मोठ्या प्रमाणात महिलांवर बलात्कारांची प्रकरणं समोर येत आहेत, त्याच अनुशंगाने सत्यमेव जयतेमध्ये हे गीत दाखवण्यात आलं होतं, गायिका मिनल जैन यांनी हे गाणं गायलंय, तर राम संपत यांनी संगीतबद्ध केलंय.