मुंबई: पांढरेशुभ्र दिसणारे अगदी छोट्या आकाराचा साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपवासाच्या दिवशी किंवा मन झाल्यावर आपण साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो. या छोट्या दिसणाऱ्या साबुदाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत.


साबुदाण्याचे आरोग्यासाठी 8 प्रमुख फायदे


1. शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते.


2. पोटाच्या समस्या दूर होतात.


3. ब्लड प्रेशरवर नियंत्रण राहते.


4. शरीराला ऊर्जा मिळते.


5. हाडं मजबूत होतात.


6. वजन वाढण्यास मदत होते.


7. लवकर थकवा येत नाही.


8. त्वचा चमकदार राहते.