वयाच्या ३० वर्षांनंतर शरीरात होतात हे ८ बदल
वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.
मुंबई : वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होण्यास सुरूवात होते. त्याआधीच्या काही वर्षांमध्ये आपल शरीर पूर्णपणे तयार झालेल असतं. ३० वर्षांनंतर शरीरातील काही भागांच्या कार्याची क्षमता कमी होते. यावेळी जलद गतीने शरीरात बदल होत असतात. ते बदल नैसर्गिक असल्यामुळे घाबरायचं काही कारण नाही.
वयाच्या तिशीनंतर हे ८ बदल शरीरात होतात
१. केस गळती सुरू होते
२. डोळ्यांचा आकार लहान होतो
३. त्वचेवर सुरकुत्या यायल्या सुरूवात होते
४. हृदयाची क्षमता पूर्वीपेक्षा कमी होते
५. किडनी लहान होते
६. वजन वाढते
७. हाडांची मजबुती कमी होण्यास सुरूवात होते
८. दातांना कॅल्शियम कमी मिळते