मुंबई: प्रत्येकाला आपल्या वजनासंबंधित चिंता लागलेली असते. वेळेवर जेवूण सुद्धा तुमचे वाढत नाही. यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य आहाराची, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी वजन वाढवू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वजन वाढण्यासाठी या 4 गोष्टी न चुकता करा


1. रोज झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर दूधात मध टाकून प्यायल्याने तुमच्या वजनात वाढ होईल.


2. दिवसातून 3 केळी आवश्यक खा, केळी दूध-दहीबरोबर खाल्ली तर वजन लवकर वाढेल.


3. सुखामेवा रोज गरम दूधाबरोबर खा, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 


4. रोजच्या आहारात ताजी फळ आणि पालेभाज्यांचा समावेश करा.