मुंबई: प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात हिंग हा पदार्थ असतोच. केवळ पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर हिंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या अनेक पदार्थांत चिमूटभर हिंग टाका.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगाचे फायदे


- मधुमेह कमी होतो.


- चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. 


- दमा कमी होण्यास मदत होते.


- डोकेदुखी थांबते.


- दातांना मजबूती मिळते.


- कानदुखी कमी होते.


- कॅन्सरचा धोका कमी होतो


- कफ होत नाही.


- ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो.