मुंबई : ज्याप्रमाणे द्राक्षे वाळवून त्यापासून मनुका तयार करतात त्याचप्रमाणे खजूर वाळवल्यानंतर खारीक तयार होतात. या खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे असतात. ज्याचे सेवन आपण वर्षभर करु शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारीकमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, लोह, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम असते. खारीक टाकून उकळलेले दूध प्यायल्याने शरीराला अधिक फायदा होतो. 


खारीकमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन ए, बी असते. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यातील मॅग्नेशियम शरीरात जाऊन तुमची साखर नियंत्रणात ठेवते. 


खारीकमध्ये फायबरर्स असल्याने पाचनतंत्र सुधारते. हाडे मजबूत होण्यासाठी खारीक टाकून उकळलेले दूध प्या.