COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : नारळपाणी पिणे शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. इतर कोणतेही सॉफ्ट ड्रिंक घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे कधीही उत्तम. नारळपाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. 


हायड्रेशन कमी करण्यासाठी - हायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर इतर कोणतेही कोल्ड्रिंक्स घेण्यापेक्षा नारळपाणी घेणे उत्तम. यात मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियमसारखी खनिजे असतात. 


मेंदू आणि मसल्ससाठी नारळपाणी चांगले - एक कप नारळपाण्यात 295 मिलिग्रॅम पोटॅशियम असते. हृद्याच्या ठोक्यांच्या नियमिततेसाठी पोटॅशियम हे खनिज गरजेचे असते. 


अँटीएजिंग - नारळपाणी प्यापल्याने अँटीएजिंगची समस्या दूर होते. 


पचनक्रियेसाठी उत्तम - सलग 14 दिवस नारळपाणी प्यायल्यास पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. 


रोगप्रतिकारक क्षमता वाढते - नियमितपणे नारळपाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.