हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या 5 गोष्टींचा आहारात करा समावेश
शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण नेहमी नियंत्रणात असणं आरोग्यासाठी आवश्यक आहे. हिमोग्लोबिन जर शरीरात कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.
मुंबई : शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण नेहमी नियंत्रणात असणं आरोग्यासाठी आवश्यक आहे. हिमोग्लोबिन जर शरीरात कमी असेल तर रक्ताचे प्रमाण कमी होतं आणि आजाराचे धोके निर्माण होतात. यासाठी रोजच्या आहारात बदल करणं गरजेचं आहे.
शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी या ५ गोष्टींचा आहारात करा समावेश
१. पालक- यात लोह प्रमाण जास्त असल्याने पालकच्या भाजीमुळे हिमोग्लोबिन वाढतं
२. फळ आणि कडधान्य- यात व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात रक्त आणि हिमोग्लोबिन जलद वाढतं
३. सफरचंद- सफरंचद खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.