मुंबई : रात्रीचे जेवन उशिरा केल्याने आजारांचा धोका वाढतो. एका सर्वेक्षणात 700 लोकांचे परीक्षण कले असता, रात्री 7 नंतर जेवल्यास अनेक आपल्याला अनेक आजार होऊ शकतात असं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्री उशीरा जेवल्याने हे आजार निर्माण होऊ शकतात.


1. रात्री उशीरा जेवल्याने हृद्यविकार आणि स्ट्रोक्सचा धोका वाढतो.


2. वयस्कर लोकांनी लवकर जेवावे. आरोग्य उत्तम राहवे यासाठी ७ च्या आधी जेवणे अधिक महत्त्वाचे आहे.


3. संध्याकाळी 7 नंतर जेवल्याने लठ्ठपणा येतो.


4. उशिरा जेवल्याने स्ट्रेस हार्मोंस प्रभावित होतात आणि त्यामुळे शरीरात तणाव निर्माण होतो.


5. रात्री उशिरा जेवन केल्याने ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते.