सकाळी उठल्यानंतरच्या या सहा सवयींमुळे बदलेल तुमचं आयुष्य...
सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती आळस होईल तितका दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी फ्रेश वाटलं की पूर्ण दिवस आंनदाने आणि चांगला जातो. रोज सकाळी उठल्यावर योग्य आहार घेवून घरातून बाहेर पडावे. दररोज एक नविन ऊर्जा घेवून घरातून निघावे.
मुंबई: सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती आळस होईल तितका दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. सकाळी फ्रेश वाटलं की पूर्ण दिवस आंनदाने आणि चांगला जातो. रोज सकाळी उठल्यावर योग्य आहार घेऊन घरातून बाहेर पडावे. दररोज एक नवीन ऊर्जा घेऊन घरातून निघावं.
या सहा गोष्टींना आपल्या रोजच्या सवयी बनवला तर तुमचा प्रत्येक दिवस खास असेल
1. सकाळी लवकर उठा
2. सकाळच्या ताज्या उन्हात थोडंस चाला
3. मेडिटेशन करा
4. रोज सकाळी लिंबू पाण्याचे सेवन करा
5. स्वच्छ अंघोळ करावी
6. आणि पौष्टीक आहार घ्या