मुंबई : अन्नपदार्थांना चव देण्यासाठी, पदार्थाला स्वाद मिळवून देण्याच काम मीठ करते. मीठ जेवणातील प्रमुख अन्नघटक मानला जातो. कारण त्याच्याशिवाय अन्न अपूर्ण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या पदार्थात चिमूटभर मीठ टाकल्यास त्या पदार्थाचा स्वाद अधिक वाढतो. मात्र केवळ जेवणातच नव्हे तर मिठाचे अनेक फायदेही आहे. जे कदाचित तुम्हाला माहित नसतील.


त्यासाठी पाहा हा व्हिडीओ