साखर जास्त खातं असाल तर या ५ लक्षणांकडे दुर्लक्ष नको
गोड पदार्थ खाणं हे प्रत्येकाला आवडतं. पण अतिप्रमाणात गोडं खाणं
मुंबई : गोड पदार्थ खाणं हे प्रत्येकाला आवडतं. पण अतिप्रमाणात गोडं खाणं
शरीरासाठी नुकसानकारक आहे. शरीरात साखरेच प्रमाण जास्त झाल्याने आपल्याला अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावं लागतं
साखर जास्त खातं असाल तर या ५ लक्षणांना दुर्लक्ष करु नका
१. नेहमी आजारी असणं- साखर जास्त झाल्यामुळे प्रतिकारक्षमता कमी होते.
२. वजन वाढणे- रक्तात साखरेच प्रमाण जास्त झालं की वजन वाढते.
३. तणाव आणि चिंता वाढणे- रक्तातील साखरेच प्रमाण कमी जास्त होत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते.
४. जास्त तहान लागणं- शरीरात पाण्याची कमतरता सतत जाणवते त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.
५. दात दुखी- सतत गोड खाल्ल्याने दात खराब होतात. दातांच्या समस्या निर्माण होतात.