मुंबई : हल्ली ऑफिसमध्ये कम्प्युटरसमोर बसून तासन् तास काम करण्याच्या सवयीमुळे पाठदुखीची समस्या अधिक बळावते. हल्ली सर्रास सर्वांमध्ये ही समस्या जाणवते. याचे कारण आहे बसण्याची चुकीची पद्धत, तसेच बराच वेळ खुर्चीवर बसून राहणे. खाली दिलेला व्हिडीओ पाहा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाठदुखीचा त्रास कमी होण्यासाठी दर तासाने खुर्चीवरुन उठून पाच मिनिटे चालण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर देतात. मात्र एकदा कामाला सुरुवात केल्यानंतर या सल्ल्याकडे सर्रास सर्वच दुर्लक्ष करतात. 


त्यासाठी या २० सोप्या ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्हाला पाठदुखीचा त्रास जाणवणार. त्यासाठी खालीली व्हिडीओ पाहा