`डबल चीन` नाहिशी करायचीय?... तर करा हा सोप्पा उपाय!
आपल्या हनुवटीच्या खाली मानेवर तुम्हाला मांसाचा अधिक भाग दिसला तर...
मुंबई : आपल्या हनुवटीच्या खाली मानेवर तुम्हाला मांसाचा अधिक भाग दिसला तर...
नेहमीच्याच भाषेत बोलायचं झालं तर आपल्या सुंदर चेहऱ्यावर 'डबल चीन' आलेली कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वयात कधीच न आवडणारी अशीच असते.
बरं ही डबल चीन शस्त्रक्रियेच्या माध्यमातून काढून टाकण्यासाठीचा खर्चही मोठा असतो. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी काही मानेचा नियमित व्यायाम करू शकता... तो कसा करावा हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या...