बेकिंग सोड्याने चेहरा धुण्याचे आश्चर्यकारक फायदे
जेवणात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडयाचे आणखीही फायदे आहेत. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम बेकिंग सोडा करतो.
मुंबई : जेवणात वापरल्या जाणाऱ्या बेकिंग सोडयाचे आणखीही फायदे आहेत. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करण्यासाठी बेकिंग सोडा फायदेशीर ठरतो. तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्याचे काम बेकिंग सोडा करतो.
बेकिंग सोडयामध्ये थोडेसे पाणी टाकून या पेस्टने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी होतात. तसेच तुम्हाला जर ब्लॅकहेडची समस्या असेल तर त्यावरही बेकिंग सोड्याची पेस्ट लावल्याने फायदा होतो.
बेकिंग सोड्याच्या पेस्टने चेहरा धुण्याचे फायदे जाणून घ्या या व्हिडीओतून