अबब! घरात सापडले १५० साप
उत्तर प्रदेशात एका धक्कादायक घटना घडली, एका घरात १५० साप सापडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील ही घटना आहे. ही घटना ८ मे रोजी घडली.
लखनौ : उत्तर प्रदेशात एका धक्कादायक घटना घडली, एका घरात १५० साप सापडले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील ही घटना आहे. ही घटना ८ मे रोजी घडली.
हे साप कुठून आले असा प्रश्न पडला असताना, घराला एक नळा होता, त्यातून विहिरीकडून हे साप आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या सापांना नंतर जंगलात सोडून देण्यात आलं.