नवी दिल्ली :  सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएसएलने आपल्या ग्राहकांना खुशखबर दिली आहे की त्यांच्या होस्टिंग आणि ईमेल सेवेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना लवकरच ३० वर्षांपूर्वीचे जुने डिलीट केलेले मेल पुन्हा मिळू शकणार आहे. 


तुमच्या मेलवर मिळणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएनएल निदेशक एन के गुप्ता यांनी सांगितले की ही सेवा ग्राहकांना डेटाची सुरक्षा अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची संधी देत आहे. त्यांनी आपल्या वेब आधारित इमेलवर चुकीने डिलीट केलेल्या मेल पुन्हा उपलब्ध करून देणार आहे. 


तुम्हीच करू शकतात


यासाठी त्यांना डेटा रिकव्हरी तज्ज्ञ किंवा बीएसएनएलच्या प्रशासकांची गरज नसणार आहे. ही सुविधा प्रत्येक ग्राहकाला त्याच्या इमेलवर मिळणार आहे.