अहमदनगर : गुजरातमधील सुरेंद्रनगर येथील करसगढ गावात एका ४ वर्षाचा मुलगा ५०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला आहे. सध्या तेथे बचाव कार्य सुरु आहे. मुलाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. 


खेळत असतांना हा मुलगा शेतातील त्या बोअरवेलमध्ये जाऊन पडला. आजुबाजुच्या लोकांचं म्हणणं आहे अनेक दिवसांपासून बोअरवेल उघडं आहे.