नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयावर विरोधी पक्ष संसदेत वारंवार अडथळे निर्माण करीत आहे. तसेच विरोध करीत आहेत. तर दुसरीकडे एक महिला नोटबंदीच्या मुद्द्यावर एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


व्हिडिओ खाली दिला आहे... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही महिला साडी खरेदी करण्यासाठी आली होती. नरेंद्र मोदींचा हा निर्णय खूप योग्य असल्याचे म्हटले आहे. 


पाहा काय म्हणाली ही महिला....