मुंबई : आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बरेच दिवस ज्वेलर्सची दुकानं बंद असल्यानं अक्षय तृतीयाचा मुहूर्त सोनोखरेदीसाठी मिळणार आहे. 


सोन्याचा भाव जवळपास 30 हजार आहे. आता यावेळेसही ग्राहकांचा सोने खेरदीसाठी तोच उत्साह दिसून येणार का ते पाहण आज महत्त्वाचं ठरणार आहे. 


पाहा काय आहे आजचा दर


gold rate today in mumbai


  22-Carat 24-Carat Change (%)
Current Price 29740 31807.49 -0.13% 
Previous Price 29780 31850.27