हैदराबाद : अकबरुद्दीन ओवैसीचं नाव समोर आलं की वादग्रस्त वक्तव्य देणारा नेता अशी ओळख समोर येते. या एका व्हिडिओमध्ये ओवैसी हिंदूंसाठी शिवरात्रीच्या २ सुट्यांच्या मागण्या करतांना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईदला सरकारने दोन सुट्या दिल्या आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो. ख्रिसमससाठी सुट्या दिल्या त्याचं आम्ही स्वागत करतो. पण मी सरकारकडे मागणी करतो की त्यांनी शिवरात्रीसाठी देखील दोन सुट्या जाहीर कराव्यात. कारण शिवरात्रीला आमचे हिंदू बांधव काहीही न खाता उपवास करतात. रात्रभर जागतात आणि दुसऱ्या दिवशी कामाला जातात. हे योग्य नाही. त्यासाठी ईद, ख्रिसमस प्रमाणे शिवरात्रीलाही दोन सुट्या द्याव्यात.


पाहा व्हिडिओ