नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने काल ऑक्टो एक्स्पोला भेट दिली. ती ऑडीच्या नवीन स्पोर्ट्स कार R8 V10 प्लस लॉन्चवेळी उपस्थित होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑटो एक्स्पो पाहण्यासाठी आलेल्यांना अभिनेत्रीच्या वॉर्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले. 


आलिया भट्ट सोबत यावेळी विराट कोहली उपस्थित होता. यावेळीच वॉर्डरोब मालफंक्शन झाले.