नवी दिल्ली : शहीद सैनिकांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लष्कर प्रमुख जनरल रावत यांनी म्हटलं आहे की, जेव्हा ही अशी कोणती घटना घडते तेव्हा आम्ही उत्तर नक्कीच देतो. पण त्यांनी सेनेच्या कारवाईबाबत कोणतीही माहिती नाही दिली. पण म्हटलं की, सेना कधीही भविष्यातील त्यांची योजनेचा खुलासा नाही करत, काम पूर्ण झाल्यानंतर सांगते.


पाकिस्तानी सेनेने बॉर्डर अॅक्शन टीमने मागील आठवड्यात LoC मध्ये भारतीय सीमेमध्ये घुसून भारतीय लष्कराच्या दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.