विमाधारकांसाठी बॅडन्यूज
एप्रिलपासून कार आणि बाईकच्या थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये मोठी वाढ होणार आहे.
मुंबई : एप्रिलपासून कार आणि बाईकच्या थर्ड पार्टी विम्याच्या प्रिमियममध्ये मोठी वाढ होणार आहे.
विमा नियामक प्राधिकरण, IRDAIनं या वाढीला मंजुरी दिलीये. त्यानुसार कारच्या विमा प्रिमियममध्ये 25 ते 30 टक्के, तर दुचाकींच्या प्रिमियममध्ये 10 ते 20 टक्क्यांची वाढ होणार आहे.
350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या गाड्यांमध्ये मात्र 20 टनापेक्षा जास्त अवजड वाहनांचा हप्ताही वाढणार आहे... सर्वसमावेशक विम्याचा हप्ता ठेवण्याचा अधिकार कंपन्यांना आहे. मात्र थर्ड पार्टी विम्याचं नियंत्रण IRDAIतर्फेच केलं जातं...
पाहा ग्राफीक्सच्या माध्यमातून