बँकांची कामं सोमवारीच उरकून घ्या
बँकांची काम सोमवारच्या दिवशीच उरकून घ्या. बँक कर्मचारी संघटना AIBEA आणि AIBOA च्या वतीने ६ लाख बैंक कर्माचा-यांचा 12 आणि 13 जुलैला संप असणार आहे.
मुंबई : बँकांची काम सोमवारच्या दिवशीच उरकून घ्या. बँक कर्मचारी संघटना AIBEA आणि AIBOA च्या वतीने ६ लाख बैंक कर्माचा-यांचा 12 आणि 13 जुलैला संप असणार आहे.
देशातील स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँका बंद करून मग त्या स्टेट बंकेत विलीन करणे हा मोदी सरकारचा आदेश संसदेत आणि कायदा पायदळी तुड़वून झाला आहे. त्याचप्रमाणे तो देश हिताचा नाही, तर बुडीत कर्ज वसुल केल्यास बँका सुरळीत चालतील. तसंच सरकार आणि RBI मोठया क़ॉर्पोरेटरना क़र्ज़ माफी देत आहे, असं बँक कर्मचारी संघटनांचं म्हणण आहे.