पोलिसाने विषारी कोब्राला पाणी पाजलं
सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिचक आहे. माणसाप्रमाणेचं प्राणीही पाण्यासाठी.
बंगळुरू : सध्या उष्णतेची लाट असल्यानं तहानेनं घसा कोरडा पडणं साहजिचक आहे. माणसाप्रमाणेचं प्राणीही पाण्यासाठी वणवण फिरताना दिसताय. कर्नाटकातल्या कैगा नावाच्या गावात असाच पाण्यासाठी व्याकूळ झालेला कोब्रा रस्त्यावर फिरताना बघायला मिळाला. प्राणी मित्र पोलिसाच्या हे लक्षात आल्यावर त्यानं एक पाण्याची बाटली सापाच्या तोंडासमोर धरली आणि सापनंही मग पाणी प्राशन केलं.