हैदराबाद :  हैदराबाद येथे कॅमेऱ्यात एक आत्महत्याची धक्कादायक घटना कैद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओमध्ये एक उभ्या असलेल्या ट्रेनमधून एक महिला आली आणि समोरून भरधाव जाणाऱ्या ट्रेनसमोर उभी राहिली.  


काही क्षणातच या महिलेला ट्रेनने धडक दिली आणि तिचा चेंदामेंदा झाला. हा व्हिडिओ एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शूट केला.  भरधाव वेगाने जाणाऱ्या या ट्रेनच्या ड्रायव्हरने हॉर्न देण्याचा आणि तिला वाचविण्याचा प्रयत्न केला पण तिने न जुमानता ट्रॅकमध्ये जाणे आणि आपली जीवन यात्रा संपविणे पसंत केले. 


या महिले ची ओळख पटली असून शिक्षक भरती परीक्षेत चांगले मार्क नाही मिळले म्हणून तीने आत्महत्या केल्याचे समोर आले.