दिल्ली : दिल्लीच्या जनकपुरी भागात घडलेल्या एका अपघातानं तुम्हालाही चांगलाच धक्का बसू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अपघाताचं दृश्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. एका भरधाव आलेल्या गाडीनं रस्त्यानं चालणाऱ्या व्यक्तीला उडवलं... आणि ही व्यक्ती दूरवर फेकली गेली. 


आरोपीचं नाव ऋषभ असल्याचं सांगण्यात येतंय. त्यानं प्रमाणापेक्षा जास्त मदय प्राशन केलं होतं... आणि नशेतच तो भरधाव वेगात गाडी चावलत होता. पोलिसांनी ऋषभला ताब्यात घेतलं तेव्हाही त्याला धड उभंही राहता येत नव्हतं.