नवी दिल्ली : ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे उच्च न्यायालय ऑनलाइन औषध विक्रीबाबत गंभीरपणे विचार करत असताना सरकार मात्र, त्याकडे दुर्लक्ष करतंय, असा आरोप केमिस्ट संगघटनांनकडून केला जातोय. 


देशभरातील साडे आठ लाख केमिस्ट यात सहभागी होणार आहेत. 23 तारखेपर्यंत या बद्दल गंभीर्याने विचार झाला नाही तर बेमुदत संप करणार असल्याचा इशारा केमिस्ट संघटनेनं दिला आहे.