काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही उरीमध्ये सुरक्षेत काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली दिली आहे. काहीतरी चूक घडली आहे, हे उघडच आहे इतकंच पर्रीकर म्हणाले.
नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही उरीमध्ये सुरक्षेत काही चुका झाल्याची दबक्या आवाजात कबुली दिली आहे. काहीतरी चूक घडली आहे, हे उघडच आहे इतकंच पर्रीकर म्हणाले.
या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईलच, असं सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार योग्य निर्णय घेईल, असं ते म्हणाले.