मुंबई : लवकरच तुम्हाला मुंबई - दिल्ली असा प्रवास केवळ 70 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी विमानाच्या तिकिटांसाठी तुम्हाला जेवढे पैसे खर्च करावे लागतात त्याहूनही कमी किंमतीत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या मुंबई - दिल्ली या दोन प्रमुख शहरांमध्ये जवळपास 1400 किलोमीटडरचं अंतर आहे. हे अंतर तुम्ही 'हायपरलूप' या नव्या प्रवास साधनानं पूर्ण करता येणार आहे. 'टेस्ला' ही कंपनी 'हायपरलूप' लवकरच बाजारात आणणार आहे. 


'टेस्ला' ही कंपनी पॉडकार्स अर्थात कम्प्युटराइज्ड कॅप्सुल्स कंटेनर्स बनवण्यासाठी ओळखली जाते. हायपरलूप हे अंतराळयान आणि ट्रेन यांचं हायब्रिड व्हर्जन म्हणता येऊ शकतं.