जम्मू : काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. बांदिपोरामधील दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, जवानांवर हल्ला करुन दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.  



शाहगुंड हाजी परिसर लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता. या कारवाईनंतर दहशतवादी हल्ले सुरुच असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.