हिसार : स्वत:च्याच लग्नात वधू डीजेवर एवढी नाचली की तिला स्वत:चा जीव गमवावा लागला. सगळीकडे लग्नाचा उत्साह असतांना काही क्षणातच सगळं वातावरण दुख:मय झालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या हरसोली गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल ५ तास डान्स केल्यामुळे वधूची प्रकृती अचानक बिघडली. नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं पण काही वेळानंतर तिचा दुदैवी मृत्यू झाला.


३ बहिणीचं लग्न एकाच मंडपात होणार होतं. संपूर्ण गावात आणि घरातही आनंदाचं वातावरण होतं. पण कन्यादान करण्याएवजी मुलीचं अंतिम संस्कार करण्याची वेळ या आई-वडिलांवर आली. पण त्याच मुलासोबत मग वधूच्या मामाच्या मुलीसोबत त्या मुलाचं लग्न लावून देण्यात आला.