सोन्या-चांदीचे भाव घसरले
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.
नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्राफा बाजारात सोन्याचा दर घसरला. काही जागतिक कारणं आणि कमी मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे. सोनं 350 रुपयांनी कमी होतं 29,650 रुपए प्रती 10 ग्रामवर आलं. इंडस्ट्रीयल आणि सिक्के बनवणाऱ्यांच्या कमी मागणीमुळे चांदीचे भाव देखील कमी झाले आहेत. चांदी 100 रुपयांनी कमी झालं आहे. 41,600 रुपये प्रती किलोने चांदीचा भाव झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 7 आठवड्यात सर्वात मोठी घट पाहायला मिळाली. शेअर बाजारात तेजी आल्याचं देखील एक कारण यामागे सांगितलं जातंय.