नवी दिल्ली : 'गुरगाव'चं नामकरण 'गुरुग्राम' असा करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय. यावरून ट्विटरवर मात्र जोरदार हास्यफुलोरा फुललाय. 


पाहुयात काही ट्विटस्...