लखनऊ : रंगाचा उत्सवर होळी. होळी खेळण्यासाठी काही तासच उरलेत. ज्योतिष शास्त्रानुसार भद्रा रहित पौर्णिमेनुसार होलिका दहन केले जाते. हे दहन २२ मार्चला रात्री ३.२० ते पहाटे ५.१० वाजता करु शकतात. त्यानंतर २४ मार्चला सूर्योदयानंतर रंगाची होळी उत्सव खेळू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच प्रतिपदा, सूर्योदय, चतुदर्शी आणि भद्रामध्ये होलिका दहन केले जात नाही. होलिका दहन पौर्णिमामध्ये करणे शुभ मानले जाते. 


२३ मार्च सायंकाळी ४.१० वाजतेपर्यंत पौर्णिमा


२३ मार्च सायंकाळी ४.१० वाजतेपर्यंत पौर्णिमा असणार आहे. २३ मार्चला पहाटे ३.२० वाजता ते सकाळी ५.१० वाजेपर्यंत होलिका दहन शुभ मानले जाते.


होलिका दहन केल्याने शुभेफळ मिळण्याचे संकेत मिळतात. आपल्याला स्थिरता प्राप्त होती. रंग उडविण्यासाठी २४ मार्चला सूर्योदयापासून संध्याकाळी ६.०५ पर्यंत चांगली वेळ आहे.