नवी दिल्ली : भारतीय जवानांनी काही दिवसांपूर्वीच सर्जिकल स्ट्राईक करुन त्यांची क्षमता दाखवून दिली आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय जवान नेहमीच तयार असतात. त्यासाठी त्यांना विशेष प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी जवान कशा प्रकारे त्याआधी सराव करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहा व्हिडिओ